అర్థం : गर्भधारणा झाल्यापासून मूल जन्माला येईपर्यंतचा कालावधी.
ఉదాహరణ :
गर्भकाळात आईने आपली विशेष काळजी घेतली पाहिजे.
प्रत्येक प्राण्याचा गर्भावधी वेगवेगळा असतो.
పర్యాయపదాలు : गर्भकाळ, गर्भावधी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
डिंब अथवा अंडाणु के गर्भाधान के समय से लेकर बच्चे के जन्म लेने तक का समय।
गर्भकाल के दौरान हर माँ को अपना विशेष ध्यान रखना चाहिए।