అర్థం : गरमी वा ऊब आणणारा.
ఉదాహరణ :
ही दुलई खूप उबदार आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having or producing a comfortable and agreeable degree of heat or imparting or maintaining heat.
A warm body.అర్థం : उत्तेजना मिळालेला.
ఉదాహరణ :
उत्तेजित व्यक्तीला समजावणे कठीण आहे.
పర్యాయపదాలు : उत्तेजित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शरीरात गेला असता उष्णता निर्माण करणारा (औषध किंवा खाद्यपदार्थ).
ఉదాహరణ :
जायफळ,मिरजी, लवंग, तेजपान इत्यादी गरम मसाले आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :