అర్థం : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.
ఉదాహరణ :
आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.
పర్యాయపదాలు : आवश्यकता असणे, जरूरी असणे, लागणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।
हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।