సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
ఉదాహరణ : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
పర్యాయపదాలు : अजिजी, आर्जव, प्रार्थना, विनंती, विनवणी
అర్థం : दीनवाणे होऊन केलेली विनंती.
ఉదాహరణ : त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.
పర్యాయపదాలు : काकुळत, काकुळती, मिनतवारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
गिड़गिड़ाने की अवस्था या भाव।
ఆప్ స్థాపించండి