అర్థం : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
ఉదాహరణ :
दीर्घ आजारानंतर ते वारले
अपघातात चार लोक मेले.
పర్యాయపదాలు : खपणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मृत्यु को प्राप्त होना या शरीर से प्राण निकलना।
दुर्घटनाग्रस्त व्यक्ति आज सुबह ही मर गया।