అర్థం : दोर्यात फुले गुंफून केलेला सर.
ఉదాహరణ :
मुलींनी केसांत मोगर्याचे गजरे माळले होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पखवाज किंवा तबला यांच्या तोंडांच्या काठाबरोबर जाड व अरूंद चामड्याच्या वादीचा वळलेला वेठ,वेष्टण,वेणीचे कडे.
ఉదాహరణ :
गजरातून भोके घेऊन त्या कातड्यासह भोकातून वादी आवळतात.
అర్థం : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
ఉదాహరణ :
गजर्याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.
పర్యాయపదాలు : गजरो, चकीचकाह, रानबदक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.
anas platyrhynchos, mallardఅర్థం : मोत्याच्या अनेक सरांना गुंफून केलेला एक मनगटावरील दागिना.
ఉదాహరణ :
पाटलीण बाईंच्या हातात खर्या मोत्यांचा गजरा होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :