అర్థం : सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
ఉదాహరణ :
हत्तीला ऊस फार आवडतो.
పర్యాయపదాలు : ऐरावत, कुंजर, गजराज, गजेंद्र, द्विरद, भद्र, भद्रजाती, मतंगज, मातंग, रदी, वारण, हत्ती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक शाकाहारी स्तनपायी चौपाया जो अपने स्थूल और विशाल आकार तथा सूँड़ के कारण सब जानवरों से विलक्षण होता है।
हाथी को गन्ना बहुत ही प्रिय है।Five-toed pachyderm.
elephantఅర్థం : कापड मोजण्याची लोखंडी किंवा लाकडी पट्टी.
ఉదాహరణ :
दुकानदाराने गजाने कापड मापले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बंदुकीत दारू ठासण्याची लोखंडी सळई.
ఉదాహరణ :
ठासणीच्या बंदुकीत त्याने गजाने दारू ठासली.