సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
ఉదాహరణ : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
పర్యాయపదాలు : गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
అర్థం : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
ఉదాహరణ : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
అర్థం : खूप भरून.
ఉదాహరణ : बस खच्चून भरून आली
పర్యాయపదాలు : खचाखच, खच्चून
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कसकर।
In a tight or constricted manner.
అర్థం : सुटणार नाही असे धरून.
ఉదాహరణ : पोलिसाने चोराची मान गच्च धरली होती.
పర్యాయపదాలు : आवळून, घट्ट
जिसे छुड़ा न पाए, इस तरह से।
Securely fixed or fastened.
అర్థం : निघणार किंवा उघडणार नाही असे.
ఉదాహరణ : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.
పర్యాయపదాలు : घट्ट, जाम
ఆప్ స్థాపించండి