అర్థం : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.
ఉదాహరణ :
माझी खोली चांगली हवेशीर आहे
పర్యాయపదాలు : कक्ष
అర్థం : तळापासून बाहेरपर्यंतचे अंतर.
ఉదాహరణ :
वरून समुद्राचा थांग लागत नव्हता
పర్యాయపదాలు : थांग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जहाजावरील खोली.
ఉదాహరణ :
ह्या जहाजावर दहा खोल्या रिकाम्या आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : खोल असण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
समुद्राची खोली किती असेल?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The quality of being physically deep.
The profundity of the mine was almost a mile.అర్థం : एकच खोली असणारे छोटे घर.
ఉదాహరణ :
मुंबईत कित्येक लोक खोल्यांमध्येच राहतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :