అర్థం : लिहिलेल्या मजकुरावर फुली मारून वा मधून आडवी रेघ ओढून तो रद्द करणे.
ఉదాహరణ :
उत्तरपत्रिकेतील अनावश्यक मजकूर खोडला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कागदावर लिहिलेला मजकूर एखाद्या वस्तूने घासून मिटवणे.
ఉదాహరణ :
खोडरबराने पहिली ओळ खोडून टाक.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादे मत, विचार वा कथन चुकीचे आहे हे सिद्ध करणे.
ఉదాహరణ :
त्यांनी आरोपाचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.
పర్యాయపదాలు : खंडण करणे, खंडन करणे, खोडून काढणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :