సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग.
ఉదాహరణ : बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.
పర్యాయపదాలు : खुंट, बुंधा, सोट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वृक्ष का वह नीचे वाला भाग जिसमें डालियाँ नहीं होतीं।
A slender or elongated structure that supports a plant or fungus or a plant part or plant organ.
అర్థం : एखादी वाईट सवय.
ఉదాహరణ : खोटे बोलणे, या दुर्गुणामुळे तो कधीच यशस्वी झाला नाही
పర్యాయపదాలు : अवगुण, दुर्गुण, दोष, वैगुण्य
वह गुण जो बुरा हो।
The quality of being inadequate or falling short of perfection.
ఆప్ స్థాపించండి