అర్థం : प्रामाणिक न राहणे.
ఉదాహరణ :
बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही
పర్యాయపదాలు : अप्रामाणिकपणा, बेईमानी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : असत्य किंवा खोटे बोलण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
काही लोकांना खोटेपणाची इतकी सवय होते की त्यांच्या तोंडून सत्य कधी निघतच नाही.
పర్యాయపదాలు : खोटे बोलणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : असत्य असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
त्याने त्याच्या पुराव्यातील खोटेपणा लोकांसमोर मांडला.
పర్యాయపదాలు : असत्यता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :