అర్థం : मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.
ఉదాహరణ :
यमुनेच्या तीरावर गोपाळांचा खेळ रंगला होता
పర్యాయపదాలు : क्रीडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An amusement or pastime.
They played word games.అర్థం : खेळाचे प्रदर्शन.
ఉదాహరణ :
खेळची वेळ बदलली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
खेल का प्रदर्शन।
सर्कस के बाहर सूचना पट्ट पर लिखा था कि खेल का समय बदल दिया गया है।A difficult or unusual or dangerous feat. Usually done to gain attention.
stuntఅర్థం : मनोरंजनासाठी असलेली वस्तू इत्यादी जे खेळण्यासाठी वापरले जाते.
ఉదాహరణ :
माझ्या संगणकात बरेच खेळ आहेत.
పర్యాయపదాలు : गेम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An amusement or pastime.
They played word games.