సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर.
ఉదాహరణ : हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
పర్యాయపదాలు : डाव, पाळी, बारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कोई कार्य करने या खेल खेलने का वह अवसर जो सब खिलाड़ियों को बारी-बारी से मिलता है।
(game) the activity of doing something in an agreed succession.
అర్థం : बर्याच वेळा होणार्या येरझारा.
ఉదాహరణ : तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले
పర్యాయపదాలు : खेटा, खेपा, चक्कर, फेरी, येरझारा, हेलपाटा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
बार-बार आने-जाने की क्रिया।
అర్థం : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
ఉదాహరణ : रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
పర్యాయపదాలు : नंबर, पाळी, बारी
आगे-पीछे के क्रम से आनेवाला अवसर या मौका।
అర్థం : माल वाहून नेणार्या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी.
ఉదాహరణ : शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला.
పర్యాయపదాలు : फेरी, भरणा
बोझ लदी गाड़ी आदि की एक बार की यात्रा।
ఆప్ స్థాపించండి