అర్థం : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
ఉదాహరణ :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
పర్యాయపదాలు : पुष्कळ, फार, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
To a very great degree or extent.
I feel a lot better.అర్థం : निपचित पडेपर्यंत.
ఉదాహరణ :
पोलिसांनी त्याला बेदम मारले.
పర్యాయపదాలు : बेदम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उणीव ठेवली नाही असा.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या मित्राला मनावण्याचे भरपूर प्रयत्न केले.
పర్యాయపదాలు : भरपूर