సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : खुरपण्याची क्रिया किंवा भाव.
ఉదాహరణ : पेरायच्या आधी खुरपणी केली जाते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
गोड़ने की क्रिया या भाव।
అర్థం : खुरपण्याची मजुरी.
ఉదాహరణ : चंद्रू १०० रूपये नांगरणी मागत आहे.
పర్యాయపదాలు : खुरपणावळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
गोड़ने की मज़दूरी।
Something that remunerates.
అర్థం : खुरपीच्या सहाय्याने शेतातील तण काढण्याचे काम.
ఉదాహరణ : शेतकरी शेतात खुरपणी करीत होते.
పర్యాయపదాలు : कोळपणी, निदणी, बेणणी, भांगलणी
खुरपी से निराने का काम।
అర్థం : खुरप्याने शेतातील गवत काढण्याची क्रिया.
ఉదాహరణ : शेतात आज खुरपणी चालू आहे.
खुरपी आदि के द्वारा खेतों में से खर-पतवार निकालने की क्रिया।
Something that people do or cause to happen.
ఆప్ స్థాపించండి