అర్థం : एखाद्या गोष्टीतून मन उडालेला.
ఉదాహరణ :
उदास माणसाला कशातच रस वाटत नाही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसका चित्त दुखी होकर किसी बात से हट गया हो।
तुम्हारा उदास चेहरा ही बता रहा है कि तुम काफ़ी परेशान हो।Experiencing or showing sorrow or unhappiness.
Feeling sad because his dog had died.అర్థం : आशा भंग पावलेला.
ఉదాహరణ :
विद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तो निराश झाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Arising from or marked by despair or loss of hope.
A despairing view of the world situation.