అర్థం : खारट अथवा क्षारयुक्त असण्याची अवस्था किंवा मिठाचा गुणधर्म.
ఉదాహరణ :
आज भाजी खारट झाली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : (पदार्थ) ज्यात मिठाचे प्रमाण जास्त झाले आहे असा.
ఉదాహరణ :
इतकी खारट डाळ माझ्याकडून खाल्ली जाणार नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :