అర్థం : मडके इत्यादी सारख्या मातीच्या तुटलेल्या भांड्याचा एक तुकडा.
ఉదాహరణ :
आईने भिक्षुकाच्या खापरात जोंधळे घातले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र.
ఉదాహరణ :
खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.
పర్యాయపదాలు : परळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :