అర్థం : कामाच्या सोयीसाठी केलेले भाग.
ఉదాహరణ :
तो ह्या संस्थेच्या कोणत्या विभागात काम करतो?
పర్యాయపదాలు : विभाग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A specialized division of a large organization.
You'll find it in the hardware department.అర్థం : शासकिय विभाग किंवा सरकारी खाते.
ఉదాహరణ :
ही कामगिरी आता गुप्तचर खात्याकडे सोपवली.
పర్యాయపదాలు : ब्युरो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An administrative unit of government.
The Central Intelligence Agency.అర్థం : उपभोक्त्याच्या पैशाची बँकेकडे असलेले जमाखर्चाची नोंद ज्यातून तो कधीही पैसे काढू शकतो किंवा जमा करू शकतो.
ఉదాహరణ :
माझ्या खात्यात फक्त पाचशे रूपये आहेत..
పర్యాయపదాలు : अकाऊंट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A formal contractual relationship established to provide for regular banking or brokerage or business services.
He asked to see the executive who handled his account.అర్థం : मंत्रीच्या देखरेखीत असलेला विभाग.
ఉదాహరణ :
नव्या मंत्र्याने खात्याचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी कर्मचार्यांना सहयोगाची विनंती केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह विभाग जो किसी मंत्री की देख-रेख में हो।
नए मंत्री ने मंत्रालय के कार्य को सुचारू रूप से चलाने के लिए कर्मचारियों से सहयोग की अपील की।