అర్థం : खाजर्या शेंगा असलेली, सामान्यपणे आपोआप उगवणारी वर्षायू वेल.
ఉదాహరణ :
खाजकुइलीच्या बियांची पूड श्वेतप्रदरावर गुणकारी असते.
పర్యాయపదాలు : खाजकुइरी
అర్థం : एक वनस्पती.
ఉదాహరణ :
धान्याच्या शेतात आग्या झाल्यास पीके जळतात.
పర్యాయపదాలు : आग्या, खाज कुइली, खाजकुइरी, खाजकुयहिरी, खाजकोयरी, खाजरी, खाजरी कुइरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :