అర్థం : खांद्याखालील हात व बरगडी यांमधील खोलगट जागा.
ఉదాహరణ :
गाठीचा प्लेग झाला की काखेत गाठी येतात.
పర్యాయపదాలు : काख, काखोटी, खाकोटी, बकोटी, बगल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The hollow under the arm where it is joined to the shoulder.
They were up to their armpits in water.