సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
ఉదాహరణ : खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
పర్యాయపదాలు : स्तंभ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
पत्थर, लकड़ी, आदि का बना गोल या चौकोर ऊँचा खड़ा टुकड़ा या इस आकार की कोई संरचना।
A vertical cylindrical structure standing alone and not supporting anything (such as a monument).
అర్థం : उत्तरहिंदूस्थानात अशोकादी प्राचीन राजांचे लेख ज्यावर लिहिले असतात असे दगडी, लोकंडी खांब प्रत्येकी.
ఉదాహరణ : दिल्लीत अशोकची लाट आहे.
పర్యాయపదాలు : लाट, स्तंभ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
धातु या पत्थर का मोटा, ऊँचा और बहुत बड़ा खंभा।
ఆప్ స్థాపించండి