అర్థం : लोकांत भीती पसरणे इत्यादींमुळे होणारी धावपळ वा गोंगाट.
ఉదాహరణ :
वसाहतीत वाघ शिरल्याने एकच खळबळ माजली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अनिर्णयात्मक स्थितीमध्ये मनात निर्माण होणारे विचारांचे वादळ.
ఉదాహరణ :
परस्पर विरोधी विचारांमुळे त्याच्या मनात खळबळ उडाली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A mental state of extreme emotional disturbance.
agitation