అర్థం : शेवटास जाऊन पूर्ण झालेला.
ఉదాహరణ :
काकांनी सर्वांचे आभार मानून सभा समाप्त केली.
त्याने हा मामला सात तासांत खलास केला.
పర్యాయపదాలు : समाप्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having finished or arrived at completion.
Certain to make history before he's done.