అర్థం : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
పర్యాయపదాలు : जागरूकता, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.