అర్థం : दोन चाके असलेली बैलांनी ओढायची गाडी.
ఉదాహరణ :
गावात वाहतुकीसाठी बैलगाडीचा वापर केला जातो.
పర్యాయపదాలు : बैलगाडी
అర్థం : चांगल्या अवस्थेत नसलेला.
ఉదాహరణ :
खटारा टॅक्सीतून ही मंडळी लाकडाचा शोध घेत होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जो चलती तो हो पर अच्छी अवस्था में न हो (मोटर-गाड़ी)।
आप इस खटारा गाड़ी को लेने की बजाय क्यों नहीं नई गाड़ी खरीद लेते।