అర్థం : काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज.
ఉదాహరణ :
अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Fearful expectation or anticipation.
The student looked around the examination room with apprehension.అర్థం : एखाद्या गोष्टीवरून होणारे भांडण.
ఉదాహరణ :
आज सकाळीच माझा त्याच्याशी कामावरून खटका उडाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :