అర్థం : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
ఉదాహరణ :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
పర్యాయపదాలు : कोशागार, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A storehouse for treasures.
treasure houseఅర్థం : उत्कृष्ट किंवा बहुमूल्य वस्तूंचा संग्रह.
ఉదాహరణ :
प्रेमाकडे प्राचीन दागदागिने, नाणी इत्यादींचा उत्तम खजिना आहे.
పర్యాయపదాలు : कोष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :