అర్థం : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.
ఉదాహరణ :
पावसामुळे आवाराची भिंत खचली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अवसान गळणे वा भीतीने माघार घेणे.
ఉదాహరణ :
एवढी संकटे येऊनदेखील सीता खचली नाही.