పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి खंड అనే పదం యొక్క అర్థం.

खंड   नाम

౧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.

ఉదాహరణ : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.

పర్యాయపదాలు : भूमिकर, शेतसारा, सारा

౨. नाम / भाग

అర్థం : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.

ఉదాహరణ : या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत

పర్యాయపదాలు : अंग, अवयव, घटक, भाग, हिस्सा


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

उन अंगों या अवयवों में से कोई एक, जिनके योग से कोई वस्तु बनी हो।

बच्चे ने खिलौने का एक-एक भाग अलग कर दिया।
अंग, अंश, अंशक, कल, खंड, खण्ड, टुकड़ा, पुरज़ा, पुरजा, पुर्ज़ा, पुर्जा, भंग, भङ्ग, भाग, विभाग, हिस्सा

Something determined in relation to something that includes it.

He wanted to feel a part of something bigger than himself.
I read a portion of the manuscript.
The smaller component is hard to reach.
The animal constituent of plankton.
component, component part, constituent, part, portion
౩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

అర్థం : पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सात भागांपैकी प्रत्येक.

ఉదాహరణ : भारत आशिया खंडात येतो.

పర్యాయపదాలు : भूमिखंड, महाद्वीप

౪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

అర్థం : एखादे काम चालले असताना मधेच थांबण्याची क्रिया.

ఉదాహరణ : इतकी संकटे येऊनही त्याने ह्या कामात खंड पडू दिला नाही.

పర్యాయపదాలు : अंतर, खळ

౫. नाम / निर्जीव / वस्तू

అర్థం : एखाद्याच्या मालकीच्या वस्तूवर श्रम करून उत्पन्न मिळवताना, ती वस्तू वापरल्याबद्दल मालकाला दिला जाणारा ठराविक मोबदला.

ఉదాహరణ : तो खंडाने जमीन कसतो.

౬. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / भाग

అర్థం : कोणत्याही वस्तूचा घन स्वरूपातील तुकडा.

ఉదాహరణ : हे मंदिर दगडाच्या मोठमोठ्या तुकड्यांनी बनले आहे.

పర్యాయపదాలు : तुकडा


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी भी वस्तु का ठोस टुकड़ा।

यह मंदिर पत्थर के बड़े-बड़े टुकड़ों से बना है।
अवच्छेद, खंड, खण्ड, टुकड़ा, परखचा, परखच्चा, व्यवच्छेद

A solid piece of something (usually having flat rectangular sides).

The pyramids were built with large stone blocks.
block
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।