అర్థం : वर्णहीन, विशिष्ट वासाचा, गोड चवीचा व न पेटणारा द्रव पदार्थ.
ఉదాహరణ :
क्लोराफार्मचा वास घेताच बेडूक बेशुद्ध झाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मीठी गंधवाला एक तरल रासायनिक पदार्थ।
क्लोरोफार्म सुँघाते ही मेढक बेहोश हो गया।