అర్థం : मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.
ఉదాహరణ :
यमुनेच्या तीरावर गोपाळांचा खेळ रंगला होता
పర్యాయపదాలు : खेळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An amusement or pastime.
They played word games.అర్థం : केवळ मनोरंजनासाठी केली जाणारी क्रिया.
ఉదాహరణ :
मुले पाण्यात क्रीडा करत होती
పర్యాయపదాలు : मनोविनोदन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Activities that are enjoyable or amusing.
I do it for the fun of it.