సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कमीअधिक प्रमाणात सातत्याने होणारे वर्तन.
ఉదాహరణ : आमच्याकडे आठच्या आधी जेवून घेण्याची वहिवाट आहे.
పర్యాయపదాలు : कायदा, चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, वहिवाट, शिरस्ता
అర్థం : घटना, क्रिया इत्यादींचे एकानंतर एक असणे.
ఉదాహరణ : बारकाईने पाहिल्यास ह्या घटनांत एक क्रम दिसून येतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वस्तुओं, कार्यों या घटनाओं आदि के क्रम से आगे-पीछे होने की अवस्था या भाव या लगातार होने की अवस्था।
A following of one thing after another in time.
అర్థం : नियमितपणे एखादी गोष्ट अनुसरण्याची क्रिया.
ఉదాహరణ : दररोज व्यायाम करण्याचा त्यांचा नेम सखूबाई सत्तरीतदेखील पाळतात.
పర్యాయపదాలు : चाल, दंडक, नियम, नेम, पद्धत, रिवाज, शिरस्ता
नियमित रूप से किसी बात का अनुसरण।
An act of limiting or restricting (as by regulation).
అర్థం : वस्तूंची क्रमवार केलेली मांडणी.
ఉదాహరణ : खोलीतील वस्तू क्रमाने ठेवल्या होत्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वस्तुओं का उपयुक्त स्थान पर लगाया हुआ क्रम।
ఆప్ స్థాపించండి