అర్థం : स्तुतीस पात्र किंवा योग्य.
ఉదాహరణ :
अतिरेक्यांच्या तावडीतून लहान मुलांना सोडवून सुधीरने प्रशंसनीय काम केले.
పర్యాయపదాలు : प्रशंसनीय, प्रशंसापात्र, वाखाणण्याजोगा, स्तुत्य, स्पृहणीय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो प्रशंसा के योग्य हो।
प्रशंसनीय हैं वे जो दूसरों को लिए जीते हैं।Worthy of high praise.
Applaudable efforts to save the environment.