అర్థం : शब्दांची आकारविल्हेनुसार संग्रह करून त्याचे अर्थ सांगणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
हरदेव बाहरी हे एक चांगले कोशकार आहेत.
పర్యాయపదాలు : कोशकार, कोशरचनाकार, कोषकार, शब्दकोशकार, शब्दकोषकार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A compiler or writer of a dictionary. A student of the lexical component of language.
lexicographer, lexicologist