అర్థం : भुर्या वर्णाचा व मऊ केसांचा कुत्र्याच्या वर्गातील एक प्राणी.
ఉదాహరణ :
कोल्हा फार धूर्त पण भित्रा जनावर आहे
పర్యాయపదాలు : श्रृगाल
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गीदड़ की तरह का एक जंगली छोटा पशु।
लोमड़ी बहुत ही धूर्त होती है।Alert carnivorous mammal with pointed muzzle and ears and a bushy tail. Most are predators that do not hunt in packs.
foxఅర్థం : कोल्हा ह्या जातीतील नर पशू.
ఉదాహరణ :
शिकार्याने कोल्ह्याला घायाल केले.