అర్థం : शिक्षण, शिस्त इत्यादींचा ज्यावर काही परिणाम, बदल किंवा सुधार झाला नाही असा.
ఉదాహరణ :
इतक्या मोठमोठ्या विद्वानांबरोबर राहून ही तू कोराच राहीलास.
పర్యాయపదాలు : संस्कारहीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो सब प्रकार के गुणों, शिक्षाओं, संस्कारों, आदि से रहित हो (व्यक्ति)।
इतने बड़े-बड़े विद्वानों के साथ रहकर भी तुम कोरे ही रहे।అర్థం : ज्यावर काही लिहिले वा छापलेले नाही असा.
ఉదాహరణ :
त्याने कोर्या वहीवर लिहायला सुरवात केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : न वापरलेला.
ఉదాహరణ :
माझी आजी कधीच कोरी साडी नेसत नाही.
పర్యాయపదాలు : कोरा करकरीत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वापरला नाही असा.
ఉదాహరణ :
त्याने न वापरलेल्या वस्तू गरीबांत वाटल्या.
పర్యాయపదాలు : न वापरलेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो व्यवहार में न लाया गया हो।
उसने कोरी वस्तुओं को ग़रीबों में बाँट दिया।