అర్థం : कोमलांग किंवा नाजूक असण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
राम, लक्ष्मण आणि सीताची सुकुमारता पाहून वनवाश्यांना त्यांच्यावर दया यायची.
పర్యాయపదాలు : नाजुकपणा, नाजूकता, नाजूकपणा, सुकुमारता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The quality of being beautiful and delicate in appearance.
The daintiness of her touch.