అర్థం : एक प्रकारचा त्वचा रोग, ह्यात त्वचेतील रजकद्रव्य नाहीसे झाल्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात.
ఉదాహరణ :
कोड हा सांसर्गिक रोग नाही.
పర్యాయపదాలు : कोड, श्वेतकुष्ठ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A congenital skin condition characterized by spots or bands of unpigmented skin.
leukoderma