అర్థం : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.
ఉదాహరణ :
वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो
పర్యాయపదాలు : पिक
అర్థం : मध्यम आकाराचा पक्षी.
ఉదాహరణ :
श्वेत कोकीळाच्या खालच्या भागावर काळे पट्टे असतात.
పర్యాయపదాలు : श्वेत कोकीळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का चातक जो मध्यम आकार का होता है।
काफल पाकू के शरीर के नीचे के भाग में काले पट्टे होते हैं।అర్థం : डोळ्याभोवती पिवळे वळे असलेला, कबुतराएवढा पक्षी.
ఉదాహరణ :
परदेशी कोकीळचा वरील भाग राखी रंगाचा असते.
పర్యాయపదాలు : परदेशी कोकीळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार का चातक जो काफल पाकू के आकार का होता है।
कुपवाह के शरीर का ऊपरी भाग राख के रंग का होता है।