అర్థం : तितराच्या आकाराचा, दगडी पाटीसारख्या काळ्या रंगाचा, भुंड्या शेपटीचा, लांब पायाचा जलचर पक्षी.
ఉదాహరణ :
पाणकोंबडीच्या शेपटीखाली गंजासारखा लालभडक डाग असतो.
పర్యాయపదాలు : कुंवा, कुंवा कोंबडी, कुकेर, कुवा, कोकेरी, टरकू, टरको, पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, पाणकोंबडा, पाणकोंबडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :