అర్థం : कोंकणी भाषेत असलेला वा कोंकणी भाषेशी संबंधित असलेला.
ఉదాహరణ :
ह्या शतकाच्या प्रारंभात कोंकणीत विपुल साहित्यनिर्मिती झाली.
పర్యాయపదాలు : कोंकणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोकण ह्या प्रदेशातील वा कोकणाशी संबंधित.
ఉదాహరణ :
उपजीविकेच्या शोधात बरीच कोकणी कुटुंबे मुंबईत येऊ लागली.
అర్థం : कोकणात राहणारा.
ఉదాహరణ :
कोकणी मारेमारांने अपला अहवाल शासनाकडे लिहून पाठवला.