అర్థం : एखाद्या कामाचे मुख्य ठिकाण.
ఉదాహరణ :
मुंबई हे देशातील व्यापाराचे केंद्र आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्थान जो किसी कार्य आदि के लिए नियत हो या वहाँ कोई कार्य विशेष रूप से होता हो।
दिल्ली नेताओं के लिए एक राजनैतिक केंद्र है।అర్థం : मधला भाग.
ఉదాహరణ :
या आकृतीचा मध्य गणिताच्या साहाय्याने शोधून काढता येईल
పర్యాయపదాలు : मध्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यात तुम्हाला आवड असेल किंवा ज्यावर लक्ष केंद्रित होईल अशी वस्तू.
ఉదాహరణ :
मैदानात खेळणारे खेळाडू दर्शकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The object upon which interest and attention focuses.
His stories made him the center of the party.