అర్థం : पूर्वज कुळ परंपरेने ज्या देवीची पूजा करीत आले ती देवता.
ఉదాహరణ :
इष्ट देवतेला स्मरून शुभकार्याला प्रारंभ करतात
పర్యాయపదాలు : इष्टदेवता, कुलस्वामिनी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A female deity.
goddessఅర్థం : पूर्वज कुळपरंपरेने ज्या देवाची पूजा करीत आले ती दैवता.
ఉదాహరణ :
नरसिंह आमचे कुलदेवता आहे
పర్యాయపదాలు : आराध्यदैवत, आराध्यदैवता, इष्टदैवत, कुलदैवत