అర్థం : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
ఉదాహరణ :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
పర్యాయపదాలు : अंग, काया, कूड, देह, शरीर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।అర్థం : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
ఉదాహరణ :
मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
clove, garlic cloveఅర్థం : मोती, सोने किंवा हिर्यापासून बनवलेला कानातील एक दागिना.
ఉదాహరణ :
मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा.
ఉదాహరణ :
आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.