అర్థం : सहा ते नऊ पाकळ्यांचे पांढरे शुभ्र लहान आकाराचे फूल.
ఉదాహరణ :
कुंदाचा गजरा छान दिसतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याला पांढर्या रंगाचे सुवासिक फूल येते तो एक प्रकारचा वेल.
ఉదాహరణ :
आश्विनकार्तिकात कुंद फुलतो.
పర్యాయపదాలు : कुंदा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Native to eastern Asia. Widely cultivated for its large pink or white flowers.
indian lotus, lotus, nelumbo nucifera, sacred lotusఅర్థం : चमेलीच्या वेलासारखा एक वेल, ज्यास सुगंधी पांढरी फुले येतात.
ఉదాహరణ :
पावसाळ्यात कुंद बहरतो का?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
East Indian evergreen vine cultivated for its profuse fragrant white flowers.
arabian jasmine, jasminum sambacఅర్థం : चमेलीच्या फुलासारखे एक पांढरे सुगंधी फूल.
ఉదాహరణ :
कार्तिकात सर्वत्र कुंदाची फुले येतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : मळभ इत्यादीमुळे मोकळेपणाचा अभाव असलेला.
ఉదాహరణ :
आज दिवसभर वातावरण कुंद होते.