అర్థం : *एखाद्या वस्त्राला काठ लावणे वा वेगळ्या विणीने काठ तयार करणे.
ఉదాహరణ :
शेवटी त्याने लोकरीने काठ बनवले.
పర్యాయపదాలు : काठ बनवणे
అర్థం : एखादी वस्तू इत्यादीची किनार बनविणे.
ఉదాహరణ :
सीमा धाग्याने विणून ह्या रूमाली किनार बनवित आहे.
పర్యాయపదాలు : किनार बनविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* किसी वस्तु आदि की किनारी बनाना।
सीमा बेल-बूटे द्वारा रुमाल की किनारी बना रही है।