అర్థం : तुलनेत.
ఉదాహరణ :
तो त्याच्यापेक्षा कितीतरी हुशार आहे.
అర్థం : संख्येने एकापेक्षा जास्त असणारा.
ఉదాహరణ :
भारतात अनेक भाषा बोलल्या जातात.
పర్యాయపదాలు : अनेक, कित्येक, कैक, नाना, पुष्कळ, बरेच, विविध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(used with count nouns) of an indefinite number more than 2 or 3 but not many.
Several letters came in the mail.