అర్థం : भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा.
ఉదాహరణ :
काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.
పర్యాయపదాలు : काश्मीरी भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The official state language of Kashmir.
kashmiriఅర్థం : काश्मीर या राज्याचा रहिवासी.
ఉదాహరణ :
अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहा काश्मीरी ठार झाले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कश्मीर राज्य का मूल या स्थानांतरित निवासी जिसे वहाँ की संस्कृति, धर्म, भाषा आदि विरासत में मिली हुई हो।
आज का प्रत्येक कश्मीरी आतंकवाद के साये में जी रहा है।A member of the people of Kashmir.
kashmiriఅర్థం : काश्मीराशी संबंधित किंवा काश्मीराचा.
ఉదాహరణ :
त्याने काश्मीरी टोपी विकत घेतली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Of or relating to or characteristic of Kashmir or its people or culture.
The Kashmiri mountains.అర్థం : काश्मीरी ह्या भाषेत असलेला किंवा काश्मीरी ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
तो आधुनिक काश्मीरी साहित्यावर प्रबंध लिहितो आहे.
అర్థం : काश्मीरात राहणारा.
ఉదాహరణ :
काश्मीरी जनतेला अतिरेक्यांना त्रासाळली आहे.
పర్యాయపదాలు : कश्मीरी